लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Congress is BJPs teamB, says akhilesh yadav, SP leader again targeted congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. ...

Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार - Marathi News | Dhule: Bogus voting in the name of someone else, youth caught, incident at Salve in Shindkheda taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार

Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

पुणे जिल्ह्यात अजित पवारांचीच पॉवर, वळसे-पाटील यांची मात्र विकेट, भोर, पुरंदरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | gram panchayat election ajit pawar power in Pune district dilip walse Patil defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अजित पवारांचीच पॉवर, वळसे-पाटील यांची मात्र विकेट, भोर, पुरंदरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व

भोर, पुरंदरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम, तर दौंडमध्ये राहुल कुल गटाने केली सरशी ...

Nagpur Gram Panchayat Election Results : नितीन गडकरींच्या धापेवाड्यात कॉंग्रेसचा गुलाल - Marathi News | Nagpur Gram Panchayat Election Results: Congress wins in Nitin Gadkari's Dhapewada Village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Gram Panchayat Election Results : नितीन गडकरींच्या धापेवाड्यात कॉंग्रेसचा गुलाल

फेरमतमोजणीत कॉंग्रेसच्या मंगला शेटे विजयी : कळमेश्वर तालुक्यात २१ पैकी १८ ग्रा.पं.त कॉंग्रेस, तर ३ ग्रा.पं.मध्ये भाजप विजयी ...

आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे  - Marathi News | will fight the upcoming elections in the Grand Alliance on clock tick - NCP Sunil Tatkare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे 

मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे ...

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी  - Marathi News | In the 48 gram panchayats of the district, the gulal of victory has been blown, there is also an opportunity for new faces | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी 

आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

'जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारने सोडवले'; ग्रामपंचायतीच्या निकालावर दादा भुसेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'Government solves public problems'; Dada Bhuse's reaction on Gram Panchayat result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारने सोडवले'; ग्रामपंचायतीच्या निकालावर दादा भुसेंची प्रतिक्रिया

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ...

चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत  - Marathi News | Chalisgaon Gram Panchayat Election BJP dominance Khedgaon panel of ex-members of Z.P. defeated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे. ...