लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार - Marathi News | The people have shown their mood; Nitin Gadkari thanked Narendra Modi after election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार

भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.  ...

इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया - Marathi News | It seemed that if the India Aghadi fought together, something different would happen; Chagan Bhujbal's reaction to the assembly result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया

बीआरएस महाराष्ट्रात येण्याचा तो भाग आणि प्रयत्न आता संपला; भुजबळांनी सांगितले लोकसभेत मोदीच येणार... ...

Video: 'देवेंद्र फडणवीसांना आनंद, पण...'; ४ राज्यातील निकालावर थोडक्यात प्रतिक्रिया - Marathi News | Devendra Fadnavis happy, but..; Deputy Chief Minister's reaction on the result in the 4 state election vidhansabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'देवेंद्र फडणवीसांना आनंद, पण...'; ४ राज्यातील निकालावर थोडक्यात प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...

ना भाजपा, ना काँग्रेस! चार राज्यांमधून पहिला निकाल आला, विजयी उमेदवाराचे नाव जाहीर... - Marathi News | Neither BJP nor Congress! Rajasthan Election Result First result from four states, name of winning candidate declared by EC | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :ना भाजपा, ना काँग्रेस! चार राज्यांमधून पहिला निकाल आला, विजयी उमेदवाराचे नाव जाहीर...

दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे.  ...

राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही... - Marathi News | Rajasthan Election Result: Rahul Gandhi made the same mistake that Sonia did in Gujarat; Modi's strength could not be recognized... Panauti remark boomrang | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. यातून धडा घेतला नाही तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग; लग्झरी बसेस तयार, काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी! - Marathi News | Luxury Buses Ready In Hyderabad By Congress On Telangana Assembly Election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग; लग्झरी बसेस तयार, काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी!

Telangana Assembly Election 2023 : काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे.  ...

काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर - Marathi News | Bharatiya Adivasi Party Rajasthan Election Result 2023: Who is BAP?, leading on 2 seats | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर

Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

KCR यांना हरवून तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकवणारा खासदार थेट मुख्यमंत्री बनणार? - Marathi News | Telangana Assembly Election Results: Congress Leader Revanth Reddy Front Runner For CM Post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR यांना हरवून तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकवणारा खासदार थेट मुख्यमंत्री बनणार?

आंध्र प्रदेशच्या काळात रेवंत रेड्डी कोडांगल येथून आमदार म्हणून विजयी झाले होते ...