लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray challenge to central govt to take lok sabha election 2024 on ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

Shiv Sena Chief Uddhav Thackeray News: पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यावी आणि ती बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

लेखः तीन राज्यांत 'कमळ', या ६५ जागा भाजपाला देणार लोकसभेसाठी बळ?; समजून घेऊ इतिहास, भूगोल अन् गणित - Marathi News | Assembly Election Result 2023: BJP Win in three states, these 65 seats will give BJP strength for Lok Sabha?; Let's understand history, geography and mathematics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेखः तीन राज्यांत 'कमळ', या ६५ जागा भाजपाला देणार लोकसभेसाठी बळ?

Assembly Election Result 2023: नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन महत्त्वाची राज्यं जिंकून भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आता या निकालांचा अवघ्या चार पाच महिन्यां ...

मिझोराममध्ये सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली; बॅरील व्हॅनेहसांगी कोण आहे? - Marathi News | Election Result: Mizoram becomes youngest woman MLA; Who is Baryl Vanneihsangi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोराममध्ये सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली; बॅरील व्हॅनेहसांगी कोण आहे?

२०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयोगाकडे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली. ...

Kolhapur- सभासदांची एकी; ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च - Marathi News | Ruling panel leads in first round of Bidri factory election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- सभासदांची एकी; ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च

एकतर्फी विजयाने आबीटकर, मंडलिक, ‘ए. वाय’ना धोबीपछाड : सर्व उमेदवार ५६३० च्या मताधिक्यांनी विजयी ...

भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | bjp mla came to meet vasundhara raje, rajasthan politics   | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ

सोमवारी सुमारे दोन डझन भाजप आमदार वसुंधरा राजे यांना भेटण्यासाठी राजधानी जयपूरमधील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ...

पराजयातही ९ लाख मतांची आघाडी; ४ राज्याची मिळून भाजपापेक्षा काँग्रेसला अधिक मते - Marathi News | A lead of 9 lakh votes even in defeat; Congress has more votes than BJP in 4 states combined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराजयातही ९ लाख मतांची आघाडी; ४ राज्याची मिळून भाजपापेक्षा काँग्रेसला अधिक मते

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपने ऐंशी टक्क्यांहून अधिक मते घेत कोणत्याही स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षांना जवळ केलेले नाही.  ...

गेहलोत, कमलनाथांनी नाकारले; ‘त्यांनी’ तेलंगणात करून दाखवले, कोण आहे सुनील कनुगोलू? - Marathi News | Gehlot, rejected by Kamal Nath; 'They' showed it in Telangana, who is Sunil Kanugolu? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत, कमलनाथांनी नाकारले; ‘त्यांनी’ तेलंगणात करून दाखवले, कोण आहे सुनील कनुगोलू?

रणनीतीकार सुनील कनुगोलू ठरले विजयाचे शिल्पकार ...

नवख्या झेडपीएम पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत; सत्ताधाऱ्यांना दिला माेठा झटका - Marathi News | Mizoram Election Result: New ZPM party gets majority in first election; A major blow was given to the rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवख्या झेडपीएम पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत; सत्ताधाऱ्यांना दिला माेठा झटका

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धक्का; अवघ्या पाच वर्षे वयाच्या झेडपीएम पक्षाचा पराक्रम ...