लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
तीन राज्यांनी दिले ५६ आमदार; आता सीएम आदिवासी हवा, भाजपवर दबाव - Marathi News | Three states gave 56 MLAs; Now CM wants tribals, pressure on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांनी दिले ५६ आमदार; आता सीएम आदिवासी हवा, भाजपवर दबाव

२०१८ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील एसटीच्या ७६ पैकी १९ जागा, तसेच राजस्थानमधील २५ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. ...

मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी! - Marathi News |  After the defeat in Madhya Pradesh, senior Congress leader and former Chief Minister Kamal Nath has resigned from the post of state president  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी!

मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. ...

CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य? - Marathi News | Kailash Vijayvargiya's big statement regarding the post of CM; When will the suspense end | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा इंदूर-१चे आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार! - Marathi News | vasundhara raje strong contender for rajasthan cm post, as this 5 factors  | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार!

वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. ...

मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले - Marathi News | madhya-pradesh-election-ratlam-poor-mla-kamleshwar-dodiyar-reaches-vidhan-sabha-on-bike | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले

आमदार कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब मोलमजुरी करते, ते आजही झोपडीत राहतात. ...

बाबा बालकनाथ यांचा लोकसभा खासदारकीचा राजीनामा; राजस्थानचे होणार मुख्यमंत्री? चर्चांना उधाण - Marathi News | baba balaknath resign from loksabha seat alwar become mla of tijara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ यांचा खासदारकीचा राजीनामा; मुख्यमंत्री होणार? चर्चांना उधाण

बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार - Marathi News | 10 MPs resign including two Union Ministers; More ministers will resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरे? ...

संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका..." - Marathi News | bjp parliamentary party meeting held pm narendra modi received honor, parliament winter session  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय, मोदींचा समजू नका..."

संसद भवन संकुलात ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ...