लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Bhajan Lal Sharma : कोण आहेत भजनलाल शर्मा? पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री - Marathi News | bhajan lal sharma biography who is bhajan lal sharma rajasthan cm sanganer bjp mla | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कोण आहेत भजनलाल शर्मा? पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Bhajan Lal Sharma : मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.  ...

२०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण? - Marathi News | Prophecy in 2016 and became Chief Minister in 2023; Who is MP CM Mohan Yadav's mentor? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :२०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण?

आत्मानंद दास स्वामी उर्फ नेपाळी बाबा नावाने ते कदाचित नेपाळशी संबंधित आहेत असं सगळ्यांना वाटते. परंतु असे नाही. ...

शिवराज चौहान, रमन सिंह यांच्यानंतर आता वसुंधरा राजेंची बारी; राजस्थानात CM कोण? - Marathi News | After the announcement of the CM of Madhya Pradesh, Chhattisgarh, now everyone's attention is on who CM BJP will give a chance in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :शिवराज चौहान, रमन सिंह यांच्यानंतर आता वसुंधरा राजेंची बारी; राजस्थानात CM कोण?

भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.  ...

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav said we are doing big preparation for 2024 lok sabha election and criticised bjp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली. ...

सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा - Marathi News | Confusion in the Grand Alliance from Satara Lok Sabha Constituency, NCP will definitely fight from the front but.. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा

महायुतीत सर्वच कंबर कसून; डाळ शिजणार कोणाची? ...

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग - Marathi News | cm face in rajasthan lobbying in favor of vasundhara raje bjp | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग

कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.  ...

रशियाने लागू केली प्रवासबंदी; दोन वर्गांसाठी आणला नवा नियम, पासपोर्टही जमा करावा लागणार! - Marathi News | Russia travel ban citizen to order to surrender passport special category people cant leave country new rule | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने लागू केली प्रवासबंदी; दोन वर्गांसाठी आणला नवा नियम, पासपोर्टही जमा करावा लागणार!

व्लादिमीर पुतीन सत्तेच्या शर्यतीत पाचव्यांदा सहभागी असताना आणला नवा नियम ...

काँग्रेसच्या 'बूथ' बैठका; १३ पासून उत्तरेत गाठीभेटी - Marathi News | congress booth meeting in north from 13 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या 'बूथ' बैठका; १३ पासून उत्तरेत गाठीभेटी

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर यावेळी अधिक लक्ष केंद्रित केल्याने काँग्रेसनेही आपला हा गड हातचा जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. ...