लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा - Marathi News | Election preparation of Thackeray group from south Mumbai, Aditya Thackeray's meeting in Girgaon on January 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा

गिरगावात ६ जानेवारी रोजी त्यांच्या प्रचाराची पहिली सभा आ. आदित्य ठाकरे घेणार आहेत. ...

नेत्यांच्या घरून काम चालणार नाही; भाजपची लोकसभा निवडणूक रणनीती ठरली - Marathi News | Leaders will not work from home; BJP's Lok Sabha election strategy is decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांच्या घरून काम चालणार नाही; भाजपची लोकसभा निवडणूक रणनीती ठरली

लोकसभा निवडणुकीसाठीच्या सर्व हालचाली या पक्ष कार्यालयातून होतील. कोणत्याही नेत्याच्या घरून काम होणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी बजावले आहे.  ...

फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन - Marathi News | Say the formula, let's wait; Prakash Ambedkar's appeal to Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन

आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे ...

जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत - Marathi News | We will complete the seat allocation discussion in the next week; Congress gave a signal to the India parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल. ...

जेथे संख्याबळ कमी, तेथूनच फुंकणार बिगुल; PM मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार येथून करणार सुरू - Marathi News | Where numbers are few, the bugle will blow; PM Modi will start for Lok Sabha election campaign from South | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेथे संख्याबळ कमी, तेथूनच फुंकणार बिगुल; PM मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार येथून करणार सुरू

२०२४ ला सुरुवात होताच तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. ...

पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच? - Marathi News | All the parties rushed for graduate registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच?

शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी कंबर कसली आहे. ...

३१ डिसेंबरची डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले  - Marathi News | December 31 deadline passed, where are the horses of the India Alliance's seat-sharing stalled, said the Left parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले 

India Opposition Alliance: इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जागावाटप निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही डेडलाईन उलटून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. ...

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर - Marathi News | Discussed for the post of chief minister but did not get a place in the cabinet to baba balaknath, such a factor of BJP | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं. ...