लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप - Marathi News | Voters' names changed from their original ward to another ward! 2,950 objections to voter list in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप

गडचांदूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप : नागरिक संतप्त; प्रशासनाने पथके केली तयार ...

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला... - Marathi News | Pan India SIR: After Bihar, SIR will now be implemented across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला...

Pan India SIR: देशभरात मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू होणार; 'ही' कागदपत्रे अनिवार्य ...

मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार - Marathi News | Election Commission will announce the date of SIR across the country tomorrow, these states will be included in the first phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा

Election Commission Of India: गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ...

"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन - Marathi News | "If we come to power, we will throw the Waqf Act in the dustbin Tejashwi Yadav assures in a public meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी आज एका सभेत मोठे आश्वासन दिले. ...

समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली - Marathi News | anant singh stage collapsed during speech video viral mokama news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

बाहुबली नेते स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि ते जोरात खाली पडले. ...

निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे - Marathi News | Impossible to count the votes of municipalities Zilla Parishads Panchayat Samiti and Municipal Corporations together immediately after the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जय्यत तयारी ...

उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा - Marathi News | Uddhav Sena MNS announce to contest elections together in Satara Municipality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा

राजकीय समीकरणे बदलणार? ...

Kolhapur Municipal Corporation Election: एरव्ही न दिसलेला ‘हक्काचा माणूस’ झळकला फलकावर - Marathi News | In the backdrop of the upcoming municipal elections billboards of aspirants started appearing in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Corporation Election: एरव्ही न दिसलेला ‘हक्काचा माणूस’ झळकला फलकावर

इच्छुक लागले कामाला : मतदारांच्या गाठीभेटी ...