पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. ...
संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. ...
Nanded Lok Sabha By-Election : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण () यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून पालिकेकडून मतदानाचे प्रमाण वाढावे, पालिका हद्दीतील अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करीत आहे. ...
मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो. ...