Nagpur : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७ मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटातदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे. ...
पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असणाऱ्या ए बी फॉर्मबाबत शेवटपर्यंत शाश्वती नसल्याने ऐनवेळी अनेक उमेदवारांनी पक्ष बदलत आपली उमेदवारी भरल्याचे दिसून आले. ...