लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी - Marathi News | 178 leaders became MPs with just 30 percent votes; Election Commission figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळवून १२५ नेते खासदार झाले होते. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते. ...

मतदानातही ‘नारीशक्ती’! - Marathi News | More women than men exercised their right to vote in the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानातही ‘नारीशक्ती’!

लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी बजावला मतदानाचा हक्क ...

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर - Marathi News | There is no tampering with the electoral rolls in Maharashtra Election Commission clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट ...

महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर - Marathi News | Congress raises questions on Maharashtra elections, Election Commission responds to allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. यावर आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे. ...

निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..? - Marathi News | Congress Plea in Supreme Court: Changes in Election Commission rules, Congress moves Supreme Court; Know the new rules..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..?

Congress Plea: निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर, केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 93 (2) (ए) मध्ये सुधारणा केली आहे. ...

'एक निवडणूक' कठीण खरी, पण फायद्याची! - Marathi News | Special Editorail on One nation one election difficult indeed but rewarding | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'एक निवडणूक' कठीण खरी, पण फायद्याची!

देशात जर एकाचवेळी निवडणुका घेतल्या गेल्या तर जीडीपीमध्ये एक ते दीड टक्क्याची वाढ होऊ शकते, असे जाणकार मानतात. ...

निवडणुकीच्या य़ा नियमात सरकारकडून मोठा बदल, आता सर्वसामान्यांना मागवता येणार नाही ही माहिती - Marathi News | Election Commission of India: The government has made a big change in these election rules, now the general public will not be able to request this information. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या नियमात सरकारकडून मोठा बदल, सर्वसामान्यांना मागवता येणार नाही ही माहिती  

Election Commission of India: सरकारने दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसोबत उमेदवारांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केला आहे. ...

Assembly Election : विधानसभा निवडणुकीतील ३०१ उमेदवारांनी केला खर्च सादर; दोन उमेदवारांना २३ डिसेंबरची मुदत - Marathi News | Assembly Election : 301 candidates in the assembly elections have submitted their expenses; Two candidates have a deadline of December 23 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीतील ३०१ उमेदवारांनी केला खर्च सादर; दोन उमेदवारांना २३ डिसेंबरची मुदत

अनेक उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक खर्च अधिकाऱ्यांनी बहुतांश प्रमुख उमेदवारांना नोटिसा जारी ...