लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
EVM च्या वादावर खासदार अमोल कोल्हेंचा नवा फॉर्म्युला, संसदेत काय सांगितलं? - Marathi News | NCP Sharad Pawar party MP Amol Kolhe new formula on the EVM controversy, what did he say in Parliament? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM च्या वादावर खासदार अमोल कोल्हेंचा नवा फॉर्म्युला, संसदेत काय सांगितलं?

निवडणुकीत आपले मत हरवले की चोरी गेले असा अनेक मतदारांना संशय आहे पण निवडणूक आयोगाने असं काही झाले नाही सांगितले असा आरोप कोल्हेंनी केला. ...

विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण - Marathi News | MP Narayan Rane has demanded seeks dismissal election petition filed by Thackeray group Vinayak Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळून लावण्याची मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ...

मनुसिंघवी, शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद; विधानसभेच्या निकालाविरुद्ध 'मविआ' ची याचिका होणार दाखल - Marathi News | abhishek manusinghvi sharad Pawar positive response A petition of mahavikas aghadi will be filed against the result of the assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनुसिंघवी, शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद; विधानसभेच्या निकालाविरुद्ध 'मविआ' ची याचिका होणार दाखल

निकालाच्या आकडेवारीतील तफावत, टक्केवारीत एका रात्रीत झालेला बदल वगैरे गोष्टींबाबत ते कसलाही खुलासा करायला तयार नाहीत ...

खर्चाचा तपशील द्या, अन्यथा उमेदवारी रद्द! निवडणुकीतील उमेदवारांना २३ डिसेंबरपर्यंतच मुदत  - Marathi News | Provide details of expenses, otherwise candidature cancelled! Deadline for election candidates is 23rd December only  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खर्चाचा तपशील द्या, अन्यथा उमेदवारी रद्द! निवडणुकीतील उमेदवारांना २३ डिसेंबरपर्यंतच मुदत 

- महेश पवार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे. ... ...

निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या कात्रीला धारच जास्त, हिशोब देताना अधिकारी बेजार  - Marathi News | Officials reluctant to account for assembly election expenses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या कात्रीला धारच जास्त, हिशोब देताना अधिकारी बेजार 

बीएलओंना अर्धाच भत्ता ...

EVM वर संशय कल्लोळ, निवडणूक आयोगाचं उत्तर काय? | Election Commission on EVM Hack Allegations - Marathi News | Doubts on EVM, what is the Election Commission's response? | Election Commission on EVM Hack Allegations | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :EVM वर संशय कल्लोळ, निवडणूक आयोगाचं उत्तर काय? | Election Commission on EVM Hack Allegations

EVM वर संशय कल्लोळ, निवडणूक आयोगाचं उत्तर काय? | Election Commission on EVM Hack Allegations ...

पुण्यातील आघाडीचे पराभूत उमेदवार EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांचा पुढाकार - Marathi News | In the Supreme Court against the defeated candidate of the Aghadi in Pune; Sharad Pawar's initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आघाडीचे पराभूत उमेदवार EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांचा पुढाकार

निकालाच्या विरोधात नाही तर इव्हीएममधील मतमोजणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार ...

EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा! - Marathi News | Question marks on EVMs Important information about Maharashtra Vidhan Sabha elections from the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!

मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असं आयोगाने म्हटलं आहे. ...