भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे ...
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात प्रचाराला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. गोव्यात २३ एप्रिल रोजी लोकसभेची सार्वत्रिक आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. ...
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र ...
केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई ...