भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे ...
मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले ...