भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली. ...
ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमाद्वारे सहा हजार नवयुवकांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदारयादीमध्ये नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याच ...