भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
अकोला : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ७ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. ...
‘भीम’ हा धार्मिक शब्द असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मत असून, त्यामुळे आयोगाने भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्या निर्णयाविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात र ...
17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...
अकोला: बरखास्त करण्यात आलेल्या पाच जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले. ...
ओझर : बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठक निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ...