लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे येणार तळमजल्यावर - Marathi News | All the polling stations in the district will come on the ground floor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे येणार तळमजल्यावर

नाशिक : मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, त्यांच्यासाठी सुलभ मतदान केंद्र असावे यासाठी भारत निवडणूक ... ...

आचारसंहितेबाबत अधिका-यांना सूचना - Marathi News |  Notice to the Officers regarding the Code of Conduct | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आचारसंहितेबाबत अधिका-यांना सूचना

१२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी करीता बैठक घेण्यात आली. ...

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड - Marathi News | ncp tmc Cpi Defended Their Position Of National Party status In Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला राष्ट्रवादीकडून उत्तर ...

बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार - Marathi News | In Buldana district, 13,000 voters increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार

लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे. ...

प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी - Marathi News | Preparation for elections by the administration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी

विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून, याप्रमाणेच निवडणूक यशस्वीपणे पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. ...

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान - Marathi News | Aurangabad, Jalna Voting for local self-government constituency today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ...

'पॅन'नंतर आता आणखी एक कार्ड 'आधार'ला जोडणार?; देशहितार्थ मोदी सरकारला पत्र - Marathi News | Election Commission writes to Law Ministry on linking Voter ID cards with Aadhaar card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पॅन'नंतर आता आणखी एक कार्ड 'आधार'ला जोडणार?; देशहितार्थ मोदी सरकारला पत्र

मोदी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ...

आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार - Marathi News | A new sign to the deprived Bahujan front, the assembly will contest on this gas cylender. prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार

लोकसभा निवडणुकांवेळी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलं आहे. ...