काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली. ...
आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. ...
नामनिर्देशनपत्रासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. छाननीवेळी प्रमाणपत्र वा स्वयंप्रमाणपत्र सादर न केल्यास नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ...
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दत्तामामा भरणे यांची पत्रकार परिषद सुरू असताना माजी महापौर मनोहर सपाटे दाखल झाले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी भरणे यांच्या कानात काहीतरी कुजबूज केली. ...