एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
25 वर्षांपूर्वी सर्वप्रथम प्रसारित झालेल्या या मालिकेने काही दर्जेदार अभिनेत्यांना प्रसिध्दीच्या झोतात आणले आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला. ...