एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
एकताने शेअर केलेल्या व्हिडिओत तिच्या कपाळावर आपल्याला सिंदूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून एकताने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ...
एकता कपूरची वेब सिरीज 'गंदी बात'मध्ये महिमा गुप्ता मुख्य भूमिकेत झळकली होती. ट्रेलर पाहूनच महिमानेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. ...