एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
Poonam Pandey Fake Demise : पूनमच्या या कृत्यानंतर मात्र तिला ट्रोल केलं जात आहे. दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
Ekta Kapoor thanks brother Tusshar, dad Jeetendra for babysitting her son as she wins International Emmy : एकताला नुकतंच इंटरनॅशनल एमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले, यावेळी तिने काही विशेष पुरुषांचे आभार मानले.. ...