लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर, मराठी बातम्या

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता', मात्र अंकिता लोखंडेला मिळायचे केवळ काही हजार? - Marathi News | Ankita Lokhande used to earn only 50 thousand per month for Ekta Kapoor s Pavitra Rishta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता', मात्र अंकिता लोखंडेला मिळायचे केवळ काही हजार?

अंकिता लोखंडेचं मानधन किती होतं माहितीये का? ...

'महाभारतचा सत्यानाश केला'; मुकेश खन्नाने एकता कपूरवर साधला निशाणा - Marathi News | mukesh-khanna-slammed-ekta-kapoor-you-have-destroyed-mahabharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारतचा सत्यानाश केला'; मुकेश खन्नाने एकता कपूरवर साधला निशाणा

Mukesh khann : अलिकडेच मुकेश यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये एकतावर निशाणा साधला आहे. ...

ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या.. - Marathi News | ksbkbt-star-smriti-irani-talks-about-struggle-said-a-23-year-old-earning-rs-1800-a-month-there-was-no-option | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या..

Smriti irani: 'क्यूँकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेत स्मृती इराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ...

Naagin 7: कोण असणार एकता कपूरची नवीन 'नागिन'?, या २ अभिनेत्रींमध्ये आहे टक्कर - Marathi News | Naagin 7: Who will be Ekta Kapoor's new 'Naagin'?, these 2 actresses clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naagin 7: कोण असणार एकता कपूरची नवीन 'नागिन'?, या २ अभिनेत्रींमध्ये आहे टक्कर

Naagin 7 : एकता कपूरच्या नागिन या लोकप्रिय शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'नागिन ६' नंतर 'नागिन ७' संदर्भात अनेक नायिकांची नावे चर्चेत आहेत. पण आता दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ...

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Tusshar Kapoor To Play A Cameo In Ekta Kapoor's 'Love struck in cinemas 19th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

'लव सेक्स और धोखा'चा येणार सीक्वल, एकता कपूरने सांगितली रिलीज डेट - Marathi News | The upcoming sequel of 'Love Sex Aur Dhoka', Ekta Kapoor revealed the release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव सेक्स और धोखा'चा येणार सीक्वल, एकता कपूरने सांगितली रिलीज डेट

love Sex Aur Dhokha : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपट निर्माती एकता कपूरने तिच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. तिने तिची आगामी वेब सीरिज 'लव्ह सेक्स और धोखा २' ची रिलीज डेट जाहीर करून त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. ...

Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब - Marathi News | After 'Pavitra Rishta', Ankita again got Ekta Kapoor's serial, 'Bigg Boss' brightened the fortune of the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

Ankita Lokhande : सलमान खानचा लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १७चा फिनाले नुकताच पार पडला. त्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे या शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे. ...

Poonam Pandey : कारवाई झाली पाहिजे! पूनम पांडेच्या कृत्यामुळे एकता कपूर संतापली, म्हणाली... - Marathi News | ekta kapoor shared angry reaction on poonam pandey fake demise for cancer awareness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Poonam Pandey : कारवाई झाली पाहिजे! पूनम पांडेच्या कृत्यामुळे एकता कपूर संतापली, म्हणाली...

Poonam Pandey Fake Demise : पूनमच्या या कृत्यानंतर मात्र तिला ट्रोल केलं जात आहे. दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...