लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटो

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"शिवसेना आमचं घर, हे कष्टानं उभं केलंय; आदित्य आम्हाला बाहेर काढू शकत नाही" - Marathi News | Maharashtra Political Crisis: we has built with hard work, Shivsena is our house ; Aditya Thackeray can't get us out Says Shambhuraj Desai | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना आमचं घर, हे कष्टानं उभं केलंय; आदित्य आम्हाला बाहेर काढू शकत नाही"

उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा... - Marathi News | shivsena chief uddhav thackeray will fight back against rebel mlas here are some points | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा...

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगर ...

Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा' - Marathi News | Eknath Shinde's support from rickshaw pullers, 'red light' appeared on rickshaws | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis wants in the cabinet; Eknath Shinde himself had called Delhi BJP Top Leaders? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?

Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Mother, your blessings ... Devendra Fadnavis' photo with Matoshri goes viral | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल

आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...

राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे?; एकनाथ शिंदे म्हणतात... - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis and I have no personal agenda, said CM Eknath Shinde. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे की फडणवीसांकडे?; एकनाथ शिंदे म्हणतात...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकत आपलं सरकार भक्कम असल्याचं दाखवलं आहे. ...

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 'त्या' नेत्यांना बसणार धक्का: कुणाला कोणते खाते? वाचा - Marathi News | CM Eknath Shinde-Devendra Fadnavis cabinet expansion, will be a shock to many leaders | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 'त्या' नेत्यांना बसणार धक्का: कुणाला कोणते खाते? वाचा

Eknath Shinde: शिंंदेंना रिक्षावाला म्हणून हिनवलं, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Eknath Shinde was dismissed as a rickshaw puller, Fadnavis told Uddhav Thackeray | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :शिंंदेंना रिक्षावाला म्हणून हिनवलं, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंवरील रिक्षावाला या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ...