Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटोFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. ...
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबईपुत्र विनाद तावडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. ...
राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगर ...