शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Eknath Shinde: हिंगोलीतही शिवसेनेचे दोन गट, उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही भगवं वादळ

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

राष्ट्रीय : Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी'

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण चिन्ह वाचवायला उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिंदे गटाला धोबीपछाड मिळेल? पाहा, इतिहास

राष्ट्रीय : Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट

महाराष्ट्र : शिवसेना आमचं घर, हे कष्टानं उभं केलंय; आदित्य आम्हाला बाहेर काढू शकत नाही

मुंबई : उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा...

ठाणे : Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?

नागपूर : Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल