लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंना परवानगी, ठाकरेंना फेटाळलं... कुणाचा मेळावा कुठे? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray - Marathi News | Eknath Shinde allowed, Thackeray rejected... Where is the meeting? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना परवानगी, ठाकरेंना फेटाळलं... कुणाचा मेळावा कुठे? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray

एकनाथ शिंदेंना परवानगी, ठाकरेंना फेटाळलं... कुणाचा मेळावा कुठे? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray ...

खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये सीएम एकनाथ शिंदेंची सभा, कोणावर साधणार निशाणा? - Marathi News | CM Eknath Shinde's meeting in Eknath Khadse's Muktainagar, who will be targeted? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये सीएम एकनाथ शिंदेंची सभा, कोणावर साधणार निशाणा?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणाची पाहणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली ...

Ajit Pawar Eknath Shinde: अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष विनंती - Marathi News | NCP leader Ajit Pawar writes letter to CM Eknath Shinde demands for a special request related to traffic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष विनंती

पत्राच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष ...

Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का - Marathi News | MLA Mahesh Shinde shocks NCP's Shashikant Shinde in Khed Gram Panchayat elections in Satara taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का

मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल दिला कौल ...

Jayant Patil : जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी - जयंत पाटील - Marathi News | Public opinion is currently against the rulers; A big opportunity for NCP - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी - जयंत पाटील

NCP Jayant Patil : "आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे." ...

'शिवाजी पार्क म्हणजे, शिवसेना हेच समीकरण'; शरद पवारांचं दसरा मेळाव्यावरुन विधान  - Marathi News | NCP chief Sharad Pawar has made a statement on Shiv Sena's Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवाजी पार्क म्हणजे, शिवसेना हेच समीकरण'; शरद पवारांचं दसरा मेळाव्यावरुन विधान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन विधान केलं आहे.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil said 'Vedanta' to Gujarat due to Chief Minister Eknath Shinde's inefficiency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील

राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट.. ...

Nitin Deshmukh: "...तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन", नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा  - Marathi News | "...then I will commit suicide in the Maharashtra Legislative Assembly", Nitin Deshmukh's direct warning to the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन'', नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा 

Nitin Deshmukh: जून महिन्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून माघारी परतले होते. दरम्यान, तेव्हापासून नितीन देशमुख हे सातत्याने शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत. ...