शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde: आता मंत्र्यांनी 'लखोबा लोखंडे'चे फोटो दालनात लावावेत, मंत्रिमंडळावर शिवसेनेचे जबरी वार

मुंबई : मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३ वादग्रस्त चेहऱ्यांचा समावेश; २ शिंदे गटातील अन् १ भाजपाचा

मुंबई : मुंबईतून मराठी मंत्री नाही; मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह २० पैकी आठ मंत्री मराठा समाजाचे; ओबीसी समाजाचे पाच मंत्री

मुंबई : २० जिल्ह्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षाच; विदर्भातील तब्बल आठ तर मराठवाड्यातील सहा जिल्हे वंचित

मुंबई : भाजपाच्या ९ अन् शिंदे गटाच्या ९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दोन्ही बाजूंच्या दिग्गजांच्या पदरी तूर्त निराशाच

मुंबई : ६ ते ७ वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन् मनातील रोष बोलून दाखवला

मुंबई : एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, सामान्य प्रशासन देवेंद्र फडणवीसांकडे गृह अन् वित्त!

महाराष्ट्र : काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील; राष्ट्रवादीचा टोला