लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा - Marathi News | 15 MLAs of Uddhav Thackeray and 10 of Congress are in contact, possibility of political earthquake on January 23 - Shiv sena Ex MP Rahul Shewale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.  ...

भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP should have thought about our people eknath Shinde shiv sena minister gulabrao patil attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेच्या वतीने खदखद बोलून दाखवली. ...

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा - Marathi News | Vijay Wadettiwar criticized that the need for Eknath Shinde in the Mahayuti government has ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | Aditya Thackeray criticizes Eknath Shinde, alleges pressure on CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा

मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.  ...

आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव? - Marathi News | Tension in the Mahayuti over the guardian ministership of Raigad, Eknath Shinde Shiv Sena MLA Mahendra Thorve opposes Aditi Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?

एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे असं थोरवे यांनी म्हटलं.  ...

उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले...  - Marathi News | Uday Samant Will leave Eknath Shinde and Joined BJP? Uday Samant reacts to Sanjay Raut, Vijay Wadettiwar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे असं सांगत सामंत यांनी विजय वडेट्टीवारांबाबत गौप्यस्फोट केला.  ...

एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde on a sudden visit to Dare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी? ...

मोठी बातमी: महायुतीत महानाराजी नाट्य?; शिंदेंची भेट घेण्यासाठी महाजन-बावनकुळे दरे गावी जाणार - Marathi News | Big news drama in Mahayuti girish Mahajan chandrashekhar Bawankule will go to Dare village to meet eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: महायुतीत महानाराजी नाट्य?; शिंदेंची भेट घेण्यासाठी महाजन-बावनकुळे दरे गावी जाणार

दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाबाबत भ्रमनिरास झाल्याने दुखावलेले एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. ...