लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान? - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant replied thackeray group over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल, असा दावा शिंदेसेनेतील नेत्यांनी केला आहे. ...

पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण? शिंदे गटाचा दावा, कायदेतज्ज्ञ म्हणाले, “आता इतकी संख्या आवश्यक...” - Marathi News | operation dhanushyabaan again know how much thackeray group mp should join shiv sena shinde group to get magic figuare now to avoid legal obligations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण? शिंदे गटाचा दावा, कायदेतज्ज्ञ म्हणाले, “आता इतकी संख्या आवश्यक...”

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: ऑपरेशन धनुष्यबाण यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला आता ठाकरे गटातील खासदारांची किती मॅजिक फिगर लागेल? ...

कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार? - Marathi News | Snehal Jagtap of the Uddhav Thackeray group from Raigad Mahad is likely to join the BJP, BJP is trying to target Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

‘एमएमआरचा जीडीपी ८० लाख कोटींवर जाणार’ - Marathi News | 'MMR's GDP will reach 80 lakh crores' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआरचा जीडीपी ८० लाख कोटींवर जाणार’

MMRDA News: अटल सेतूमुळे उभी राहणारी तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे उभी राहणारी चौथी मुंबई हे एमएमआरडीएसाठी आव्हान आणि संधीही आहे. एमएमआरडीएच्या आर्थिक आराखड्यानुसार २०२३ मध्ये मुंबई महानगराचा जीडीपी २५ लाख कोटी होता. ...

“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde reaction over guardian minister dispute issue in mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार? - Marathi News | Eknath Shinde will celebrate Shiv Otsav on January 23, while Uddhav Thackeray will hold a gathering of Shiv Sainiks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. ...

'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | 'When a patient is found for a political operation...'; Eknath Shinde's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.  ...

एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय - Marathi News | ST contract bus tender cancelled CM Devendra Fadnavis orders to conduct fresh tender process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय

राज्य परिवहन विभागाने एसटी महामंडळाला भाड्याने बसेस घेण्याचा करार रद्द करण्यास आणि नवीन निविदा मागविण्यास सांगितले आहे. ...