लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश - Marathi News | Former MLA Ram Pandagale joins the Shinde faction, in the presence of the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झाला पक्ष प्रवेश. ...

मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर शिवसैनिक जाणार शिंदे गटात; दसरा मेळाव्यात प्रवेश - Marathi News | Another old Shiv Sainik joins the Eknath Shinde group; who was the pioneer in setting up another branch in Marathwada of Shiv sena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर शिवसैनिक जाणार शिंदे गटात; दसरा मेळाव्यात प्रवेश

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे दसऱ्याला करणार सीमोल्लंघन  ...

आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Our Dussehra gathering is not of the Shinde group, It was of the Shiv Sena; Explanation by Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण 

शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार - Marathi News | A CM like Eknath Shinden who gives time to farmers, all common people has not happened in last 40 years: Abdul Sattar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार

शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे धोरण सरकार तयार करणार ...

Ramdas Athawale : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले... - Marathi News | Ramdas Athawale slams Uddhav Thackeray Over shivsena sign in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले...

Ramdas Athawale : "आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही." ...

'अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं', आठवलेंचा टोला - Marathi News | 'What Ajit Pawar could not do, Eknath Shinde has done', Ramdas Athawale's team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं', आठवलेंचा टोला

अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. ...

शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah - Marathi News | Shinde group MP likely to get 'big' post, who is in discussion? | Eknath Shinde | Amit Shah | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah

शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah ...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | Money is coming from Delhi to Shinde group, NCP's serious allegation from Dussehra gathering of bkc shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दिल्लीतून पैसा येतोय, असे तपासे यांनी म्हटले आहे.  ...