लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
5 जी आणि 'हांजी हांजी'! शिवसेनेचा मोदींवर निशाणा अन् मुख्यमंत्री शिंदेंना टोला - Marathi News | 5G and 'Hanji Hanji'! ShivSena targets Modi and taunts Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :5 जी आणि 'हांजी हांजी'! शिवसेनेचा मोदींवर निशाणा अन् मुख्यमंत्री शिंदेंना टोला

मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना ५ जीचे महत्त्व सांगितले ...

Maharashtra Politics: “…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल” - Marathi News | senior advacate ujjwal nikam claims that then shinde group not get dhanushyban and shiv sena election symbol will be frozen | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल”

Maharashtra Politics: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता धनुष्यबाण कोणाला मिळणार, यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. ...

शिवाजी पार्कवर शरद पवार अन् सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळतील- रामदास कदम - Marathi News | NCP Chief Sharad Pawar and Congress Leader Sonia Gandhi's thoughts will be heard on Shivaji Park,said that Ramdas Kadam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवाजी पार्कवर शरद पवार अन् सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळतील- रामदास कदम

मराठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचे मला दुःख असल्याचे रामदास कदम म्हणाले. ...

'मला धमकी आल्यानंतर...'; मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has thanked the workers of the Maratha community. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला धमकी आल्यानंतर...'; मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे. ...

शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती - Marathi News | Shiv Sena Secretary Captain Abhijeet Adsul; Appointed by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ...

सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस - Marathi News | 350 buses of ST Corporation for Dussehra Mela from Sillod of Sattar for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस

सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे.  ...

१० हजार कार्यकर्ते बिकेसीला जाणार, आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती - Marathi News | 10 thousand activists will go to BKC, MLA Vishwanath Bhoir informed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० हजार कार्यकर्ते बिकेसीला जाणार, आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

गेला तीन-चार महिन्यापासून शिवसेनेच्या शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला आहे. आधी सत्ता, नंतर पक्ष आणि चिन्ह अशी सुरू असलेली लढाई आता दसरा मेळाव्यापर्यंत पोहोचली आहे. ...

"उद्धव ठाकरेंकडे विचारधारा नाहीय; एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा चांगला होईल" - Marathi News | Minister Radhakrishna Vikhe-Patil has taunt toformer CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंकडे विचारधारा नाहीय; एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा चांगला होईल"

भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...