लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास - Marathi News | Dussehra Melava in BKC may be attract 3 lakh crowd; Faith of Minister Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास

दसरा मेळाव्यात कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याबाबत पोलीस काळजी घेतील असं केसरकर म्हणाले. ...

Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर - Marathi News | union minister ramdas athawale said we will be welcome ncp ajit pawar in shiv sena eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

Maharashtra News: पहाटेचा शपथविधी घेऊन अजित पवारांना जमले नाही, ते डेअरिंग एकनाथ शिंदेंनी करून दाखवले, असे रामदास आठवले म्हणाले. ...

एकनाथ शिंदे झिंदाबाद, 'दसरा' मेळाव्यासाठी अमृता फडणवीसांनी सांगितला फेव्हरेट - Marathi News | Eknath Shinde Zindabad, favorite by Amruta Fadnavis for Dussehra gathering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे झिंदाबाद, 'दसरा' मेळाव्यासाठी अमृता फडणवीसांनी सांगितला फेव्हरेट

पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं हे ऐकणं गरजेचं असतं. ...

दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका - Marathi News | Criticism by MNS Prakash Mahajan over Uddhav Thackeray and Eknath Shinde Dussehra Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका

दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. मुंबई कुणाच्या हातात राहील यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या मागे असणाऱ्या शक्ती कामाला लागल्या आहेत असं मनसेने सांगितले. ...

Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ - Marathi News | Clash between Thackeray and Shinde group workers for show of power in Dussehra Mela | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

शहरातील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ ...

अभिजीत बिचुकले शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं राज'कारण' - Marathi News | Abhijit Bichukale in Shinde group? After the Chief Minister's visit, the reason was told about politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिजीत बिचुकले शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं राज'कारण'

अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात ...

‘धनुष्यबाण’ कोणालाही नाही? ठाकरे गटाला अन्य चिन्हाचा पर्याय - Marathi News | no one has a election symbol of shiv sena another option for the uddhav thackeray group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘धनुष्यबाण’ कोणालाही नाही? ठाकरे गटाला अन्य चिन्हाचा पर्याय

धनुष्यबाण चिन्ह कोणाला? शिवसेनेच्या ठाकरे गटाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या ९ दिवसांत होण्याची शक्यता नाही. ...

... म्हणून CM शिंदेंना जीवे मारण्याची अफवा पसरवली, फोन कॉलरच्या तपासात उलगडल सत्य - Marathi News | Rumors of killing CM Eknath Shinde spread, phone caller investigation reveals truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून CM शिंदेंना जीवे मारण्याची अफवा पसरवली, फोन कॉलरच्या तपासात उलगडल सत्य

पुणे पोलिसांनी आता या आरोपीला अटक केली आहे. अविनाश आप्पा वाघमारे (वय ३६, रा. रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर) असे आरोपीचे नाव आहे ...