लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ - Marathi News | Eknath Shinde's Dussehra rally gets strength from East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ

Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ देण्यात आले आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातून १२० ट्रॅव्हल्स बस व खासगी गाड्यांचा ताफा कार्यकर्ते घेऊन मुंबईसाठी रवाना झाला. ...

'आदित्य ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही'; गुलाबराव पाटलांनी सुनावले! - Marathi News | Minister Gulabrao Patil has criticized former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदित्य ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही'; गुलाबराव पाटलांनी सुनावले!

मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे बळ; ५० हजार कार्यकर्ते जाणार - Marathi News | Shinde Group's Dussehra Gathering Strengthened by Shramjiv Organization; 50 thousand workers will go | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे बळ; ५० हजार कार्यकर्ते जाणार

पंडित यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ...

बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना - Marathi News | Hundreds of vehicle leave from Abdul Sattar's Sillod for Dussehra gathering at BKC ground of Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा ...

कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेची पुलावर धाव - Marathi News | NCP and MNS have demanded to open one lane on Kalwa III Khadi bridge  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्याची मागणी

कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्याची राष्ट्रवादी आणि मनसेने मागणी केली आहे.  ...

शिंदे गटाचं जबरदस्त प्लानिंग! मेळाव्यात 'बाहुबली' तलवारीचं शस्त्रपूजन, ठाकरे कुटुंबातील सदस्यही येणार - Marathi News | Great planning of the Shinde group for dussehra melava 51 feet sword and members of the Thackeray family will also present | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिंदेंचं जबरदस्त प्लानिंग! मेळाव्यात 'बाहुबली' तलवारीचं शस्त्रपूजन, ठाकरे कुटुंबातील सदस्यही येणार

दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले - Marathi News | MLA Yashomati Thakur raised the issue of Sant Gadge Baba's 'Dashsutri' plaque and finally the government had to back down. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’ च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.  ...

'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी'; शिंदे गटाकडून स्फूर्तीगीत रिलीज, गुलाबराव पाटलांची संकल्पना - Marathi News | From the concept of Minister Gulabrao Patil, a song has been released for the Dussehra festival. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी'; शिंदे गटाकडून नवीन स्फूर्तीगीत रिलीज

संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ...