लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरेल की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल” - Marathi News | shiv sena saamna editorial targets bjp eknath shinde group shivaji park dasara melava mumbai maharashtra balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरेल की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल”

शिवसेनेचा जोरदार निशाणा ...

दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू - Marathi News | govt decision about four items for rs 100 on ration shop for diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्यांना चांगली भेट देत सर्वांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

निष्ठावंतांच्या मदतीने रामाने रावणाला हरवले; अरविंद सावंत यांचा टोला - Marathi News | shiv sena arvind sawant tauts eknath shinde group over dasara melava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निष्ठावंतांच्या मदतीने रामाने रावणाला हरवले; अरविंद सावंत यांचा टोला

शिवसैनिक हा मातीत बसतो, मातीत खेळतो, असे अरविंद सावंत म्हणाले. ...

बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे - Marathi News | bjp leader and union minister narayan rane said will get hindutva views of balasaheb thackeray in bkc would like to go to dasara melava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे

बीकेसीत होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे नारायण राणे म्हणाले. ...

शिवसेना कोणाची? आज ‘जन अदालत’; ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने - Marathi News | whose shiv sena today jan adalat thackeray and shinde will come face to face on dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना कोणाची? आज ‘जन अदालत’; ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने

खरी शिवसेना कोणाची? त्याचा एक फैसला मुंबईत आयोजित दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने ‘जनता की अदालत’मध्ये होणार आहे. ...

बीकेसी मैदानावर माहोल करण्यासाठी शिंदे गट सज्ज; समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार - Marathi News | eknath shinde group ready to create atmosphere on bkc ground supporters will be present in large numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी मैदानावर माहोल करण्यासाठी शिंदे गट सज्ज; समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे.  ...

गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Where did the amount of 10 crores for the bus cost to gather the crowd come from? Supriya Sule's question to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Supriya Sule : सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भरतगाव येथे एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन - Marathi News | To further strengthen the health system in rural areas of the state; CM Eknath Shinde's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. ...