Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. ...
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणाआधी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ...
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आज ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होत आहे. मुंबईत आत शिवसेनेचे चक्क दोन दसरा मेळावे होत आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा, तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...
Dasara Melava Shivsena Poster War: उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर एकनिष्ठांचा मेळावा असे ठळक अक्षरात लिहिलेले असताना शिंदे गटाने त्यांच्या व्यासपीठावर ही कबुतराची नाही तर गरुडाची झेप आहे, असे लिहिण्यात आले आहे. ...