लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव, दुसऱ्यांकडे अगोदर मी नंतर बाळासाहेब" - Marathi News | "We have Balasaheb first then the party name, others have me first then Balasaheb.", Sheetal Mhatre on shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव, दुसऱ्यांकडे अगोदर मी नंतर बाळासाहेब"

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले ...

बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार - Marathi News | Bhujbal, Rane and Raj Thackeray's counterattack by shivsena and Uddhav Thackeray says Kesarkar as Bazarbuganye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार

दिपक कसेरकर यांचा पहिल्यांदाच शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. बाजारबुणग्या म्हणत केसरकरांवर शिवसेनेनं वार केला आहे.  ...

Shivsena: 'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार - Marathi News | After froze symbol of shivsena Uddhav thackeray critics on bjp and Eknath Shinde , Shiv Sena's uddhav Thackeray stinging attack on Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार

शिंदे गटाच्या मुखवट्यामागे बेईमान गेंड्याची कातडी म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.  ...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: होऊन जाऊद्या! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदेंना; स्वत:च्या नावाची उद्धव ठाकरेंना - Marathi News | Let it be! 'Shivsena of Balasaheb' name to Eknath Shinde; Uddhav Thackeray got his own name and Election Sign Mashal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होऊन जाऊद्या! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदेंना; स्वत:च्या नावाची उद्धव ठाकरेंना

shiv sena's New Names: आयोगाचे हंगामी आदेश; ठाकरे गटाला लढवावी लागेल ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने निवडणूक , ठाकरे गट : चिन्ह धगधगती मशाल; प्रादेशिक पक्ष म्हणून मिळाली मान्यता ...

Eknath Shinde : 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; वाचा- काय म्हणाले  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's first reaction after receiving the name Bala Sahebanchi Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; वाचा- काय म्हणाले 

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. पण, त्यांनी दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाने बाद ठरवत उद्या दुपारपर्यंत, नव्याने 3 पर्याय देण्यास सांगितले आहे. ...

Shiv Sena Symbol : "शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा"  - Marathi News | Uddhav Thackeray group got new name and new symbol then former mumbai mayor kishori pednekar reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा" 

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)', असे नाव दिले असून मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ...

उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी  - Marathi News | Crime against Uddhav Thackeray supporters chanting slogans against Chief Minister while going for Dussehra melava | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं; 'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ, शिंदे गटाची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Bharat Gogavle from the Shinde faction has given the reaction that we have got the name in the minds of the people. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं;'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ''

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. ...