लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Raj Thackeray letter to the Chief Minister eknath shinde against the unjust decision imposed on the people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणीकरिता १९७० पासून दिली जाणारी ४० टक्के कर सवलत महापालिकेने रद्द केली ...

एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक - Marathi News | After Eknath Shinde, Ashish Shelar met Raj Thackeray; A meeting was held on 'Shivatirtha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Shivsena: "शिवसेनेविरुद्ध 'काँन्ट्रॅक्ट किलर'प्रमाणे वापर, शिंदेंनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा" - Marathi News | Eknath Shinde should put a brake on himself somewhere, Uddhav Thackeray said bluntly of politics on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवसेनेविरुद्ध काँन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे वापर, शिंदेंनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा''

मुख्यमंत्रीपद म्हणजे प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे, पतवंडे जन्माला येतात. त्यांचे आशीर्वाद खऱ्या शिवसेनेलाच असतील ...

“मुंबईला शांघाय नाही तर सर्वोत्तम शहर बनवायचंय!” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार - Marathi News | cm eknath shinde said mumbai has to be the best city not shanghai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईला शांघाय नाही तर सर्वोत्तम शहर बनवायचंय!” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग जोडून मुंबईत झिरो ट्रॅफिकची संकल्पना राबवण्यात येणार आहे. ...

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला - Marathi News | mns chief raj thackeray met chief minister eknath shinde congress leaders also visited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला

या दोघांमध्ये राजकीय विषयांसह अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.  ...

आता दिवाळी पहाटवरुन शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; कोणाला मिळणार जागा? होऊ द्या दोन कार्यक्रम  - Marathi News | now for diwali program shinde thackeray group face to face who will get the ground let there be two events | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता दिवाळी पहाटवरुन शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; कोणाला मिळणार जागा? होऊ द्या दोन कार्यक्रम 

आता ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

Varsha Gaikwad Meets CM Eknath Shinde: राज ठाकरेंपाठोपाठ माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण! - Marathi News | former education minister varsha gaikwad meets cm eknath shinde after raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राज ठाकरेंपाठोपाठ माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. ...

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा? - Marathi News | mns chief raj thackeray meets cm eknath shinde varsha bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. ...