लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पवार, शेलार गटाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती - Marathi News | A meeting was held regarding the election of Mumbai Cricket Association and it was attended by Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पवार, शेलार गटाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

 मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.  ...

शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व - Marathi News | Thackeray group dominates three gramampchayats in Ratnagiri Shinde-Thackeray is a close fight in the group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. ...

भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १ - Marathi News | In Bhiwandi, the Uddhav Thackeray faction killed the former, the Shinde faction only 1 Gram Panchayat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे ...

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा! - Marathi News | gram panchayat elections in ambernath flag of bjp and shinde group on vangani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले. ...

Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव - Marathi News | Shinde group's Bharat shocked the people of Goga, defeated in the village's village grampanchayat election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महविकास आघाडीकडे गेली आहे. ...

...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत - Marathi News | So no one will have the courage to move this board in Maharashtra Vasant More facebook post viral related to raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत

मनसेचे निष्ठावंत नगरसेवक वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत ...

Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार? - Marathi News | Andheri Bypoll Who will win in Andheri bypoll eknath shinde uddhav thackeray group devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटाने जिंकली तर त्याचे आणि भाजपने जिंकली तर काय परिणाम होतील..? ...

'अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा', आता आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र! - Marathi News | andheri east by election 2022 pratap sarnaik on andheri by poll election and rutuja latke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा', आता आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र!

Andheri East By Election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपावर दबाव वाढताना दिसत आहे. ...