लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar's statement may cause some people to lose sleep; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान

कोणाचा उघडपणे पाठिंबा होता, तर काही जणांचा मनापासून पाठिंबा होता, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं.  ...

Eknath Shinde: पवार, फडणवीस, शेलार एकाच मंचावर, काहींची झोप उडू शकते; एकनाथ शिंदेंची कोपरखळी - Marathi News | Eknath Shinde: Sharad Pawar, Devendra Fadnavis, Ashish Shelar on the same platform, some may lose sleep; Eknath Shinde's statement on MCA Dinner Party | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पवार, फडणवीस, शेलार एकाच मंचावर, काहींची झोप उडू शकते; एकनाथ शिंदेंची कोपरखळी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी मुंबईत एक खास डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. ...

Eknath Shinde: शिंदे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार का करत नाहीएत? नाराजांना खुश करणार; प्लॅन बी तयार - Marathi News | Eknath Shinde: Why doesn't CM Shinde cabinet Expansion? Plan B ready For angry MLA's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार का करत नाहीएत? नाराजांना खुश करणार; प्लॅन बी तयार

Eknath Shinde Cabinet Expansion: शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार देखील उशिरानेच झाला होता. दोन महिने शिंदे आणि फडणवीसच कॅबिनेट निर्णय घेत होते. ...

...म्हणून केरे पाटलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | know reason behind maratha kranti morcha kere patil attempt of suicide eknath shinde met hin mumbai hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून केरे पाटलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट ...

ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का - Marathi News | Eknath Shinde group s Diwali Pahat in Thane big setback to uddhav thackeray group thane court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का

बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत ठाकरे गटाला धक्का दिला. ...

अतिवृष्टी, शाळा, आलमट्टी, आशासेविका?, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांपुढे लावली प्रश्नांची माळ - Marathi News | Heavy rains, schools, Almatti, Ashasevika?, Ajit Pawar read out a series of questions before the Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टी, शाळा, आलमट्टी, आशासेविका?, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांपुढे लावली प्रश्नांची माळ

मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.  ...

शिंदे गटाची भाजपतच फोडाफोडी.. थेट भाजपचा नाराज नेता गळाला लावला.. | Eknath Shinde | BJP - Marathi News | The Shinde group blasted the BJP itself Eknath Shinde | BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची भाजपतच फोडाफोडी.. थेट भाजपचा नाराज नेता गळाला लावला.. | Eknath Shinde | BJP

शिंदे गटाची भाजपतच फोडाफोडी.. थेट भाजपचा नाराज नेता गळाला लावला.. | Eknath Shinde | BJP ...

शिंदेंच्या नेत्यांवर दादा कडाडले, काय घडलंय़ | Ajit Pawar on Eknath Shinde MLA - Marathi News | Dada was harsh on the leaders of Shinde, what happened Ajit Pawar on Eknath Shinde MLA | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या नेत्यांवर दादा कडाडले, काय घडलंय़ | Ajit Pawar on Eknath Shinde MLA

शिंदेंच्या नेत्यांवर दादा कडाडले, काय घडलंय़ | Ajit Pawar on Eknath Shinde MLA ...