Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Mahadev Babar To Join Shiv Sena Shinde Group: विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. पुणे शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...
म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती. ...