लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन - Marathi News | Will Shiv Sena unite? Deepak Kesarkar's emotional reaction to his statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन

काल शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेत दिले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना एकत्र येणार अशा  चर्चा सुरू झाल्या. ...

शिंदे गटातील आमदारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Shiv Sena's doors permanently closed for MLAs from Shinde group Sanjay Raut's criticized on shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील आमदारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद; संजय राऊतांचा टोला

राज्यातील गद्दारांना परत विधान सभेत पाठवायचे नाही. सध्या गद्दारांच्या गटात दोन गट पडले आहेत. शिंदे गटाला आत्मपरिक्षणाला गरज नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.  ...

... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत - Marathi News | ... Then, ShivSena will not take long to unite; Shinde's spokesperson Deepak kesarkar gave a hint of unity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनीही साईबाबांचे दर्शन घेतले ...

शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार? - Marathi News | BJP's claim on Shiv Sena's 4 Lok Sabha seats, Minister Bhagwat Karad will also enter the fray? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?

भागवत कराड यांनीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. ...

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती - Marathi News | Inauguration of State Level Agricultural Festival in the presence of CM Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. ...

जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत, एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | High-level inquiry into Jindal fire incident; 5 lakhs will be given to the deceased, says CM Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत- मुख्यमंत्री

दोन कामगारांचा मृत्यू, 17 जणांना केले रेस्क्यू ...

Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला - Marathi News | My advice to both of them, Eknath Shinde's minister Sandipan bhumare gave Sattar's New Year's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.  ...

मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde wishes the people of New Year by donating blood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा

दिवंगत आनंद दिघे यांनी  रक्तदान शिबीर सुरु केले  होते. यावेळी बोलताना, रक्तदान हे जीवनदान आहे ...