लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाला पहिला धक्का: माजी नगरसेविकेची पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी - Marathi News | First blow to Eknath Shinde group: Former corporator Ragini BairiSetty returns to Uddhav Thackeray Shiv Sena group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला पहिला धक्का: माजी नगरसेविकेची पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी

ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेविकेने पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन' - Marathi News | The exodus of senior party officials by the Eknath Shinde- Uddhav Thackeray group; 'Good day' to party workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन'

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पक्ष प्रवेशाची तयारी ...

सावकारी वसुली करू नका, निर्णय तत्काळ मागे घ्या; खासदार बारणेंंचे आयुक्तांना पत्र - Marathi News | mp Srirang Barane said Don't recover moneylenders, withdraw the decision immediately pcmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावकारी वसुली करू नका, निर्णय तत्काळ मागे घ्या; खासदार बारणेंंचे आयुक्तांना पत्र

निर्णय तत्काळ मागे घेण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या... ...

दुपारी १२ वाजता ढोल-ताशा वाजवा, बुंदीचे लाडू वाटा; बच्चू कडूंनी सांगितली वेळ - Marathi News | Saturday At 12:00 p.m., beat the drums, share the Ladu of Bundi; Time told by Bachu Kadu to divyang and prahar karyakarta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुपारी १२ वाजता ढोल-ताशा वाजवा, बुंदीचे लाडू वाटा; बच्चू कडूंनी सांगितली वेळ

महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाना जाहीर आवाहन करतो की, सरकारने आपली २५ वर्षाची मागणी मान्य केली आहे. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार - Marathi News | Mumbai-Pune expressway missing link to be completed by December 2023- CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदुषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction over will he meet cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

Maharashtra News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल - Marathi News | A big blow to the Thackeray group in Kalyan-Dombiv, hundreds of activists including three former corporators joined Balasaheb's Shiv Sena. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Kalyan Dombivali News: कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा इशारा - Marathi News | The issue of paddy purchase will flare up, will show black flags to CM Eknath Shinde; NCP MLA Raju Karemore's Warning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा इशारा

धान खरेदीचा मुद्दा पेटणार ...