लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी, प्रत्येक बॉल मुख्यमंत्र्यांकडून सीमापार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde hit hard on the cricket pitch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलं धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Uddhav Thackeray lost Bow and Arrow shiv sena Symbol? Sadiq Ali case to the help of CM Eknath Shinde... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला...

१७ जानेवारीला निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. असे झाले तर उद्धव ठाकरेंसमोर नवीन संकट उभे ठाकणार आहे. ...

“बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन” - Marathi News | bjp leader minister narayan rane targets shiv sena uddhav thackeray matoshree balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल ...

शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना - Marathi News | Shinde-Fadnavis at Gahininath Fort tomorrow? Devotees left for Vamanbhau's death anniversary | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

मुख्यमंत्री उद्या आमच्या एन्काउंटरचे आदेशही देऊ शकतील, आनंद परांजपे यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Chief minister eknath shinde may even order our encounter tomorrow Anand Paranjpe s sensational allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री उद्या आमच्या एन्काउंटरचे आदेशही देऊ शकतील, आनंद परांजपे यांचा खळबळजनक आरोप

*राजकीय आंदोलकांना अटक तर पिटा-पोक्सोतील आरोपी महिला मोकाट असल्याचं केलं वक्तव्य. ...

हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत का दाखवत नाही?, ठाकरेंचा ठाण्यातून सवाल - Marathi News | Why does this government not show the courage to hold elections?, asked Aditya Thackeray from Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत का दाखवत नाही?, ठाकरेंचा ठाण्यातून सवाल

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ' - Marathi News | Stop lying and speak sweetly; 3 leaders of Shiv Sena with Uddhav Thackeray from Navneet Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ'

नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं ...

Abhijit Katke: गदाधारी 'हिंद केसरी'चा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान, एवढ्या लाखांचं मिळालं बक्षीस - Marathi News | Abhijit Katke: Mace wielder Hind Kesari honored by the Chief Minister, a reward of so many lakhs | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गदाधारी 'हिंद केसरी'चा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान, एवढ्या लाखांचं मिळालं बक्षीस

आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. ...