लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Jitendra Awhad, Ajit Pawar: "चार दिवस सासूचे, तसेच चार दिवस सुनेचे असतात, प्रत्येकाने लक्षात ठेवा" - Marathi News | Jitendra Awhad Molestation Case Ajit Pawar Warning Eknath Shinde Devendra Fadnavis that each day is not same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चार दिवस सासूचे, तसेच चार दिवस सुनेचे असतात, प्रत्येकाने लक्षात ठेवा"

आव्हाड प्रकरणाबद्दल बोलताना अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा ...

शीळफाटा ते भिवंडी मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Sheelphata to Bhiwandi multi-level project will be constructed Says CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शीळफाटा ते भिवंडी मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही असा टोला शिंदेंनी लगावला. ...

दिपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला; भाजपाचा विरोध कारणीभूत ठरला?; चंद्रकांत पाटील म्हणाले... - Marathi News | BJP Chandrakant Patil Reaction on Deepali Sayed Controversy over will joining Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला; भाजपाचा विरोध कारणीभूत ठरला?; पाटील म्हणाले...

मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती. ...

एकनाथ शिंदेंसमोरच श्रीकांत शिंदे-जितेंद्र आव्हाडांमध्ये शाब्दिक चकमक; "तो मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे..." - Marathi News | Srikanth Shinde-Jitendra Awhad verbal confrontation in front of Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे- आव्हाडांमध्ये शाब्दिक चकमक; "तो मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे..."

आत्ताच आम्हाला धमकी मिळाली. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणारही नाही असं आव्हाडांनी म्हटलं. ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा परिषद सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश  - Marathi News | Thane Zilla Parishad members have publicly joined Balasaheb's Shiv Sena in the presence of the Chief Minister  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा परिषद सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा परिषद सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.  ...

Maharashtra Politics: “...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare claims that in just four to six months shinde bjp govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे

Maharashtra News: शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असून, ते ठाकरे गटात परत येतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. ...

...म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा - Marathi News | Big revelation of separated husband Vaijnath Waghmare over Sushma Andhare relationship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; अंधारे यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा

सुषमा अंधारे यांना नेताच करायचा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य नव्हता असं पूर्वाश्रमीच्या पतीने म्हटलं. ...

सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Shiv Sena Leader Sushma Andhare Separated husband Shinde will join the group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश

शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले ...