लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच? - Marathi News | Dilemma of pro-Shinde-Fadnavis leaders in power of Gokul Dudh Sangh, Whose affairs are to be investigated? Question to authorities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?

‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार ...

उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही! - Marathi News | Industry has shown faith in Maharashtra, a testament to environment-friendly development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही!

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | High Court relief to Anand Paranjape of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना हायकोर्टाचा दिलासा

आनंद परांजपे यांच्यावर ११ गुन्हे दाखल ...

'दावोसमध्येही मोदींचे आकर्षण, महाराष्ट्रात १ लाख ३७००० कोटींची गुंतवणूक होणार' - Marathi News | Modi's attraction in Davos too, investment of 1 lakh 37 thousand crores will be made in Maharashtra, Says CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दावोसमध्येही मोदींचे आकर्षण, महाराष्ट्रात १ लाख ३७००० कोटींची गुंतवणूक होणार'

आपल्या राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे ...

'दाओसला काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized CM Eknath Shinde over the investment of 88 thousand crores in Davos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिकडे काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा

दाओसमध्ये काय केलं?, कोणाला भेटले?, याचा हिशोब नंतर होईल, असं सूचक विधानही संजय राऊतांनी केलं आहे. ...

दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार - Marathi News | 88 thousand crores investment deal for Maharashtra in two days in Davos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार

राज्यातील ३० हजार तरुणांच्या हाताला मिळणार काम ...

शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Shinde group's affidavits are bogus, office bearers should be identified, Thackeray group's argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

शिवसेनेत उभी फूट पडली ही एक काल्पनिक कथा आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. ...

जिल्हा विकासाचे तीन तेरा, यंदा केवळ १४ टक्के निधी खर्च - Marathi News | Three thirteen, this year only 14 percent fund expenditure of district development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा विकासाचे तीन तेरा, यंदा केवळ १४ टक्के निधी खर्च

आर्थिक वर्ष संपत आले, ८६% निधी अखर्चित ...