लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी" - Marathi News | "Mumbai is not a hen that lays golden eggs, for us it is our homeland-workplace, Says aditya Thackeray on mumbai muncipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी"

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याकडे लक्ष वेधले ...

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी - Marathi News | Former MP Sambhaji Raje Chhatrapati met Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis and made the demand by giving a statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घतेली. ...

मुख्यमंत्री सहायता निधीत नवीन आजारांचा समावेश - Marathi News | Inclusion of new diseases in Chief Minister's Aid Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री सहायता निधीत नवीन आजारांचा समावेश

Chief Minister's Aid Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अवघ्या चार महिन्यांत १०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंना धक्का, पर्यटन विकासकामांना शिंदे सरकारकडून स्थगिती - Marathi News | maharashtra politics shinde fadnavis government stay of the regional tourism development scheme aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! आदित्य ठाकरेंना धक्का, पर्यटन विकासकामांना शिंदे सरकारकडून स्थगिती

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विभागाकडून घेण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाला स्थगिती दिली आहे. ...

‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’! - Marathi News | 'We the day before, you on the death anniversary'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’!

Maharashtra Politics: बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरचा संघर्ष टाळला, हे बरे झाले. ठाकरेंची रेष कमी करण्यापेक्षा आपली वाढवावी हे शहाणपणच शिंदे गटाला मोठे करील. ...

गोवर आजार बळावला! राज्य सरकार घेणार धर्मगुरूंची मदत, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Mumbai measles disease increased! take the help of religious leaders for Immunization Awareness, CM Eknath Shinde order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवर आजार बळावला! राज्य सरकार घेणार धर्मगुरूंची मदत, मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...

Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे - Marathi News | "Hinduheart Emperor" Savarkar appeared in late Balasaheb, Devendra fadanvis and Eknath shinde inaugurate photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय. ...

चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध - Marathi News | Walk away... Eknath Shinde group aggressive in Thane, protest by attacking Rahul Gandhi's image bharat jodo yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध

राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...