लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र - Marathi News | BJP, Shinde group government strongly criticizes British thinking says Sharad Koli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र

इंग्रजांची राजवट जशी उलथवून टाकली तशी भाजपची इंग्रजांच्याच विचाराने चाललेली राजवट जनताच उलथवून टाकणार ...

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा पुढाकार; १ ज्येष्ठ विधीज्ञ, २ मंत्र्यांची नियुक्ती - Marathi News | Initiative of Shinde-Fadnavis government to resolve Maharashtra Karnataka border issue; Appointment of 1 senior lawyer, 2 ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं उचललं मोठं पाऊल

सीमा भागातील बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ...

'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; भगतसिंह कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा - Marathi News | Shinde group MLA Sanjay Gaikwad has expressed displeasure over the Governor Bhagat Sing Koshyari statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा

राज्यपालांच्या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला आहे. ...

पर्यटन विकासाकरिता निधीची तरतूद करा, कुणकेश्वर मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Provide funds for tourism development, The demand of the office bearers of the Kunkeshwar Temple Devasthan to the Chief Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटन विकासाकरिता निधीची तरतूद करा, कुणकेश्वर मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वराच्या प्रथम महापूजेचा मान स्वीकारावा ...

Navale Bridge Accident: व्हिडीओ गेमप्रमाणे गाडी चक्क हवेत उडाली! - Marathi News | Navale Bridge Accident The car flew in the air like a video game pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident: व्हिडीओ गेमप्रमाणे गाडी चक्क हवेत उडाली!

''ती धडक भीषण होती की माझी गाडी एखाद्या व्हिडीओ गेममध्ये दाखवावे तशी हवेत उडाली...." ...

'अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?'; एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has ordered an inquiry into the horrific accident that took place near Navale Bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?'; एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत. ...

बदला घेण्यापेक्षा बदल घडविण्यास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said Change is preferred over revenge mva pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदला घेण्यापेक्षा बदल घडविण्यास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी : गेल्या चार महिन्यांत राज्यात आपले, सर्वसामान्यांचे सरकार आहे. मनात कोणतीही अढी न ठेवता काम सुरू आहे. अनेक ... ...

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल - Marathi News | ncp rohit pawar criticised cm eknath shinde and devendra fadnavis over bhagat singh koshyari statment over chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायला भाजप पुढे आले. पण आता कुठे दिसत नाहीत, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. ...