लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Gram Panchayat Election: राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने - Marathi News | Narayan Rane's BJP and Eknath Shinde group Shivsena will fight against each other in Sindhudurga Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने

भाजपचा युती न करण्याचा विचार, महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सत्तेवर आली असून महाराष्ट्रातील हा सत्तेचा फाॅम्युला संपूर्ण राज्यात लागू होणार असेच वाटत होते. ...

Maharashtra Politics Video: विनायक राऊत, भावना गवळी एकाच ट्रेनमध्ये; पाहताच ठाकरे गटाकडून 'गद्दार गद्दार' घोषणाबाजी - Marathi News | Shivsena's uddhav Thackeray Group Vinayak Raut, Eknath Shinde Group Bhavana Gawli in the same train in Akola; The Thackeray group chanted slogans of 'traitor traitor' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विनायक राऊत, भावना गवळी एकाच ट्रेनमध्ये; पाहताच ठाकरे गटाकडून 'गद्दार गद्दार' घोषणाबाजी

Bhavana Gawli Vs Vinayak Raut: अकोला रेल्वेस्थानकावर शिंदे गटाच्या भावना गवळी, ठाकरे गटाचे विनायक राऊत एकाचवेळी आले...  ...

महापालिका निवडणुकांची चाहूल? नव्या निर्णयानुसार प्रभागरचना करण्याचे शिंदे सरकारचे आदेश - Marathi News | municipal elections in Maharashtra soon? The order of the Eknath Shinde government to form the wards according to the new decision of SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकांची चाहूल? नव्या निर्णयानुसार प्रभागरचना करण्याचे शिंदे सरकारचे आदेश

सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनांवरील खटले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने नव्या प्रभाग रचनांवर जैसे थेचे आदेश दिले होते. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार, शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प: दिगंबर जाधव - Marathi News | Chief Minister Eknath Shinde desperate for power, silent despite insults from Shiv Raya says Digambar Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार, शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प: दिगंबर जाधव

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. भाजपचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करीत असताना शिंदे गप्पच आहेत. ...

Eknath Shinde: खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटाचे ८ आमदार ३ खासदार शिंदे गटात येणार? - Marathi News | Big secret explosion by mp prataprao jadhav, 8 MLAs of Thackeray group and 3 MPs will join Shinde group of shivsena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटाचे ८ आमदार ३ खासदार शिंदे गटात येणार?

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. ...

आमची शेती पोखरली; त्यांना माफी कशासाठी? - Marathi News | Our agricultural land was scoop out Why forgive them | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमची शेती पोखरली; त्यांना माफी कशासाठी?

'या' गौणखनिज चोरणाऱ्या कंपनीचा दंड माफ करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.  ...

राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या - Marathi News | State mid-term election signal? Raosaheb Danven's statement about Shinde and fadanvis sarkar of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे ...

राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू - मुख्यमंत्री - Marathi News | Infrastructure projects worth 2 lakh crores started in the state says Chief Minister Eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू - मुख्यमंत्री

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ...