लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक! - Marathi News | Shock for Tanaji Sawant Big cut in police protection First 48 police and now only one left | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक!

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर त्यांना साथ दिलेल्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. प ...

DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first clear reaction over deputy cm eknath shinde establish new medical help cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले...

CM Devendra Fadnavis PC News: ...

सरकारमधील 'कोल्ड वॉर' वर एकनाथ शिंदेंचा खुलासा; विरोधकांना एका वाक्यात सुनावले - Marathi News | Deputy CM Eknath Shinde target Uddhav Thackeray and Sanjay Raut, comment on news of struggle with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारमधील 'कोल्ड वॉर' वर एकनाथ शिंदेंचा खुलासा; विरोधकांना एका वाक्यात सुनावले

यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते असं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला. ...

गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय? - Marathi News | Security of 20 Shinde Sena MLAs reduced; Home Department decision, Eknath Shinde- Devendra Fadnavis clash? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय?

गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. ...

शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा - Marathi News | Many people queue up for 'incoming' in Shinde Sena; Jaiswal-Tumane claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा

Nagpur : कन्हानमध्ये २० तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा ...

आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका - Marathi News | Rumors are being spread that the schemes we have started will be closed; Shinde criticizes the opposition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका

समाजसेवेचा, जनसेवेचा व्रत असेल तर त्याचा विजय निश्चितच असतो, आम्ही संघर्ष करून विजय मिळवला ...

एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण... - Marathi News | Maharashtra Politics: Why did Eknath Shinde establish a separate Deputy Chief Minister Medical Support aid Cell? Fadnavis also had one when Shinde was CM, but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण...

Eknath Shinde, Devendra Fadanvis News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते देखील होते. ...

यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार - Marathi News | Shiv Jayanti to be held at the historic fort in Agra; Vicky Kaushal to be present along with Chief Minister Devendra Fadanvis, Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अभिनेता विकी कौशलची प्रमुख उपस्थिती ...