लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना...; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण - Marathi News | Minister Mangalprabhat Lodha gave an explanation on Chhatrapati Shivaji Maharaj's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना...; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला होता. ...

लोढांकडून महाविकास आघाडीची अप्रत्यक्षपणे औरंगाजेबशी तुलना; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया - Marathi News | Former Minister Aditya Thackeray has said that Minister Mangalprabhat Lodha has made a deliberate statement about Chhatrapati Shivaji Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोढांकडून मविआची अप्रत्यक्षपणे औरंगाजेबशी तुलना; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ...

मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde reacted to Minister Mangalprabhat Lodha's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. ...

उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय; सदाभाऊ खोत म्हणाले... - Marathi News | Decision to give lump sum FRP to sugarcane; Sadabhau Khot said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय; सदाभाऊ खोत म्हणाले...

शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले.  ...

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातून सुटकेशी तुलना, मंगलप्रभात लोढांच्या विधानाने वाद  - Marathi News | Comparison of Eknath Shinde's rebellion with Shiva Raya's escape from Agra, Mangalprabhat Lodha's statement disputed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे यांच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातून सुटकेशी तुलना, मंगलप्रभात लोढांच्या विधानाने वाद 

Mangalprabhat Lodha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटलेला असतानात आज शिवप्रतापदिन सोहळ्यात राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले ...

मला सगळं माहित्येय, मी जर बोललो तर...; चंद्रकांत खैरेंचा नारायण राणेंना इशारा - Marathi News | I know everything, Shivsena Chandrakant Khaire warning to BJP Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला सगळं माहित्येय, मी जर बोललो तर...; चंद्रकांत खैरेंचा नारायण राणेंना इशारा

नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपात आहे. मध्ये त्यांचा पक्ष काढला. अजून किती पक्ष बदलणार असा सवाल खैरेंनी विचारला आहे. ...

केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | It is not just an agreement, it has to be enforced Uday Samanta challenge to Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला

विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही; मात्र त्यानंतर त्यांनी वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू ...

"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?" - Marathi News | Shivsena Slams shinde Fadnavis government over farmers and mahavitaran in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?"

"शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत." ...