लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला मिळणार गती - Marathi News | The conservation of the forts in the state will gain momentum | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला मिळणार गती

शासनाने स्थापन केली समिती : इतिहास अभ्यासकांचा समावेश ...

“पाच कोटी मोजायला गेलेले का?” खैरेच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर - Marathi News | gulabrao patil commented on chandrakant khaire 5 crores allegation on eknath shinde group mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पाच कोटी मोजायला गेलेले का?” खैरेच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला. ...

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | No matter how many such forces come together nothing will happen Bachu Kadu criticizes Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल ...

"शिंदे गटातील आमदारांना मिळाले आणखी पाच कोटी, गुवाहाटीत झालं वाटप", चंद्रकांत खैरेंचा सनसनाटी आरोप - Marathi News | MLAs from Shinde group got another 5 crores, distributed in Guwahati, Chandrakant Khaire's sensational allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिंदे गटातील आमदारांना मिळाले आणखी पाच कोटी, गुवाहाटीत झालं वाटप'', सनसनाटी आरोप

Chandrakant Khaire: शिंदे गटातील बंडखोर आमदारांना ५० खोके देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून नेहमी होत असतो. त्यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.  ...

गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Gadkot, Fort Authority for Fort Conservation, The announcement was made by the Chief Minister during the Shiv Pratap Day celebrations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी किल्ले प्रतापगडावरील वातावरण शिवमय बनले ...

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण - Marathi News | MLA Rajan Salvi has good support from the ruling party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे. ...

पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Balasaheb shivsena first gathering of in Pune Disgruntled officials of the Uddhav Thackeray group entered the Eknath Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित राहणार ...

वाचाळवीरांना आवरा...; मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar reacted to Minister Mangalprasad Lodha's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचाळवीरांना आवरा...; मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. ...